January 18, 2025

MH Bsc Nursing Entrance Exam LD May 26, 2023

आज कित्येक दवाखाने मुस्लिमांनी भरलेले दिसतात

ज्यावेळी एका महीलेची आरोग्य तपासणी करण्यासाठी महिला डॉक्टर किंवा नर्स नसते तेव्हा काही प्रसंगी लज्जा उत्पन्न होते किंवा अपमानित झाल्याचा प्रसंग येतो.
आरोग्य क्षेत्रातील माहिती असणारी स्त्री घरात असेल तर ती सलाईन लावणे, गोळ्या देणे, वेगवेगळ्या तपासण्या, घरी वडील धाऱ्या मंडळींची सुश्रुषा करणे इत्यादी कामे कौशल्य पूर्ण करते.

आज या क्षेत्रात मुस्लीम मुलींनी काम करणे गरजेचं आहे. नर्सिंग कॉलेज ला प्रवेश घेण्यासाठी हि CET देणे अनिवार्य आहे. यासाठी अर्ज करा.

MH B.SC NURSING CET 2023 साठी अर्ज मागवणे सुरु आहे.

याची मुदत 17/05/2023 ते 26/5/2023 आहे.

अधिकृत WEBSITE www.mahacet.org

आपल्या माहितीतील ज्या मुस्लीम मुली शिक्षण घेत आहेत त्यांना कृपया जास्तीत जास्त SHARE करा.