January 18, 2025

August 17, 2024: Opportunity of Maharashtrian Driver in Baden-Württemberg, Germany

जर्मनी येथील चालकाची नोकरी अत्यंत सन्मानजनक आहे. निवास व अन्य सोयी मिळतील. भाषा शिकविण्याची जबाबदारी शासन घेत आहे. मासिक अडीच लाख म्हणजे वार्षिक ३० लाखांच्या घरात वेतन मिळणार. टॅक्स वैगेरे कापून समाधानकारक रक्कम हाती पडणार.